Surprise Me!

‘नॉट रिचेबल’च्या बातम्यांवरून Ajit Pawar यांनी माध्यमांना सुनावलं| Sharad Pawar| NCP| Eknath Shinde

2023-04-08 819 Dailymotion

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते ‘अजित पवार नॉट रिचेबल’ अशा आशयाचा बातम्या कालपासून वृत्तवाहिन्यांवर दाखवल्या जात आहेत. अशातच पवार आज माध्यमांसमोर आले आणि त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना चांगलंच सुनावलं. तसेच कालपासून सुरू असलेल्या बातम्यांवर नाराजी व्यक्त केली. अजित पवार म्हणाले, मी नॉट रिचेबल आहे, अशा आशयाचा बातम्या दाखवल्या जात होत्या. हे सगळं बंद करा ना, तुम्ही आधी सत्यता तपासा, ती व्यक्ती कुठे आहे ते तपासा. <br /><br />#AjitPawar #SharadPawar #NCP #Reporters #Mumbai #Pune #Baramati #Maharashtra #BJP #Shivsena #EknathShinde #DevendraFadnavis #HWNews

Buy Now on CodeCanyon